माजी आमदार विजय रावजी भांबळे यांच्या वतीने फराळ वाटप. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी) परभणी. सेलू : दि. 17 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त शालेय विद्यार्थ्यांना मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांच्या वेषभूषेत अनेक चिमुकले फार आकर्षक दिसत होते. यावेळी सर्व शाळेने काढलेल्या वारकरी दिंडीचे स्वागत करण्यात आले.यावेळी अशोक नाना काकडे, प्रकाशराव मुळे, अप्पासाहेब डख, ऍड.बालासाहेब रोडगे, सुधाकर रोकडे, आनंद डोईफोडे, रघुनाथ बागल, शिवराम कदम, निर्मलाताई लीपने, विशाल देशमुख, दिलीप आकात, सचिन शिंदे, अप्पासाहेब रोडगे, शिवाजी गजमल, रामेश्वर गाडेकर, कैलासराव मोगल, माणिक काजळे, सुनील जोगदंड, मधू नाना पौळ, दत्तराव गायके, अक्षय कदम, बाळासाहेब बरसाले, राजकिशोर जैस्वाल, प्रभाकर सोळंके,विजय काकडे, तुकाराम ताठे, भागवत बालटकर, गोटु धापसे, विष्णू बागल, पंकज चव्हाण, संतोष ठाकूर, एकनाथ बोरुळ लालू कुरेशी, बबलू राठोड, रुपेश पवार, सुधाकर शेवाळे, बाबा भदर्गे, अनिल डंबाळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0