युवासेना वरोरा विधानसभा प्रमुख अभिजीत कुडे चा पुढाकार. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि चंद्रपुर भद्रावती) भद्रावती दि.30:- वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे साहेब , युवासेना सचिव वरुण सरदेसाई साहेब, पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख आमदार भास्कर जाधव साहेब, युवासेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य शितलताई देऊळकर -शेठ,हर्षल काकडे,पूर्व विदर्भ सचिव नीलेश बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख रविन्द्र शिंदे, जिल्हा महीला सघंटीका नर्मदाताई बोरेकर,उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजने,युवासेना जिल्हा प्रमुख रोहण कुटेमाटे,विधानसभा समन्वयक वैभव डहाने,विधानसभा सघंटक मगेश भोयर,वरोरातालुकाप्रमुख दत्ता बोरेकर,वरोरा शहरप्रमुख खेमराज कुरेकार,उपजिल्हाप्रमुख शरद पुरी, विधानसभाप्रमुख अभिजीत कुडे यांचे नेतृत्वात तालुका युवासेना प्रमुख विक्की तावाडे ,वरोरा शहर युवासेना प्रमुख प्रज्वल जानवे यांचे सहकार्याने युवासेना पदअधिकारी व शिवसैनिक “भर पावसात देखील क्षमदान ,ग्राम स्वच्छता अभियान युवासेने मार्फत सतत वरोरा तालुक्यात सुरु असुन वरोरा तालुक्यातील पुरग्रस्त गावाना भेटी देवुन त्यांची पाहणी करणे तसेच त्याचे आरोग्याची काळजी घेवुन तात्काळ त्यांना वैदकिय मदत,स्वच्छेते बाबत सुचना देणे , पिण्याचे पाणी गरम करुन पिने, स्नानगृहै, स्वच्छतागृहे हे वलसर ठेवु नये याबाबत सुचना देत गरजुना मदत करने सुरु असुन या सेवाभावी कामात अनेक युवा- युवती व जेष्ठ नागरिक भाग घेत आहे.प्रत्येक गावात,शहरात व प्रभागात ही मोहीम राहविण्यात येते असुन युवासेना उपतालुकाप्रमुख रामानंद वसाके व त्याचे सहकारी यात हिर हिरीने भाग घेत आहे जनते कडुन सुध्दा चागला प्रतिसाद भेटत आहे.तरी सर्व जनतेनी आपल्या कुटुबाची काळजी घ्यावी असे आव्हान जिल्हाप्रमुख रविद्र शिदे यांनी केले आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0