***कासोदा येथे एक डिसेंबर पासून संगीतमय श्रीराम कथेचे आयोजन** , (कासोदा .तालुका एरंडोल.विशेष प्रतिनिधी) येथे श्रीराम उत्सव समिती यांच्यातर्फे दिनांक 1डिसेंबर पासून 9 डिसेंबर पर्यंत संगीतमय श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथाकार रामायणाचार्य श्री .ह. भ .प. किशोरजी महाराज यांच्या मधुर वाणीतून सांगितली जाणार आहे.. दिनांक एक डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून ते सात वाजेपर्यंत ग्रंथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे . दररोज रात्री 8 ते 11 या वेळेत संगीतमय कथा सांगितली जाणार असून, दिनांक 9 रोजी सकाळी अकरा ते एक श्रीराम कथा कार्यक्रमाची सांगता व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .श्रीराम उत्सव समितीचे अध्यक्षपदी श्री कैलास अग्रवाल,उपाध्यक्ष शुभम समदाणी, सचिव कल्याण खैरनार, खजिनदार कैलास सोमाणी, असून कार्यकारणीत गोपाल पांडे ,सुनील समदाणी,धर्मराज पाटील ,स्वप्निल बियाणी,महेश बियाणी ,शैलेश बियाणी,दीपक मनोरे ,योगेश चौधरी ,नाना वाणी, लोटन कुंभार, निलेश अग्रवाल, अमोल पाटील,यश अग्रवाल सुनील झंवर, श्यामलाल पांडे ,युगल समदाणी इत्यादी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. सदर कार्यक्रम समदाणी गल्ली, कासोद

कासोदा येथे एक डिसेंबर पासून संगीतमय श्रीराम कथेचे आयोजन**                                      ,            
Previous Post Next Post