*निवडणुकीत अमोल पाटलांच्या विजय झाल्याने अमृत चौधरी वाटणार 21 हजार लाडू* पारोळा पारोळा शहरातील शिवसेना शहराध्यक्ष अमृत चौधरी यांच्याकडून अमोल पाटील यांचे आमदार पदी निवड झाल्याबद्दल 21 हजार मोतीचूर लाडू वाटप करणार आहेत शहरातील व्यापारी नाना गबा चौधरी मोठे चिरंजीव उद्योजक व पारोळा शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष अमृत नाना चौधरी यांच्याकडून अमोल चिमणराव पाटील यांना शहरातून जास्त मताधिक्य मिळाले आहे त्यामुळे पारोळा शहरातील घरोघरी मोतीचूरचे लाडू वाटप करणार आहेत अशी माहिती शिवसेनेचे शहराध्यक्ष अमृत चौधरी यांनी मीडिया पोलिस टाईम न्यूजला माहिती दिली.

निवडणुकीत अमोल पाटलांच्या विजय झाल्याने अमृत चौधरी वाटणार 21 हजार लाडू*                                
Previous Post Next Post