रावेर येथे बारी समाज व नागवेल युवा फाउंडेशन तर्फे आयोजित उपवर युवक –युवती परिचय मेळावा व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. (जळगाव जिल्हा विभागीय संपादक सानिया तडवी ). रावेर शहरातील सौ कमलाबाई गर्ल्स हायस्कूल येथे सकाळी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी वधू वर परिचय मेळावा चे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित आमदार यांच्या अर्धांगिनी सौ जयश्री अमोल जावळे, मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांची सुकन्या कुमारी संजना चंद्रकांत पाटील पद्माकर महाजन महेश चौधरी शितल पाटील भास्कर महाजन अमोल पाटील मायाताई बारी अरुण बारी सुरेश बारी राजेंद्र बारी रतन बारी महेंद्र बारी बि डी बारी सर किरण बारी चोपडा कैलास बारी रमेशचंद्र बारी प्रकाश कोल्हे अरुण कोल्हे उपाध्यक्ष रावे बारी समाज ताराचंद बारी सूर्यकांत अग्रवाल उमेश महाजन महेश चौधरी अरविंद देशमुख जगदीश पोकळे दगडू रुपावरी रवींद्र दिगंबर बारी सुरेश तपकीर पुणे राजेंद्र वसंत बारी शिरपूर सुनील बारी रमेश डबे दिनेश कोल्हे सुनील कोथळकर माधव बारी मधुकर बारी पहूर अवधूत कोल्हे संतोष चौधरी तसेच मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात व आपल्या विदर्भातील समाज बांधव तसेच जिल्ह्यातील राज्यातील समाज बांधव व युवक युवती परिचयासाठी उपस्थित होते यासाठी नागवेल युवा फाउंडेशन चे मेळावा अध्यक्ष संदीप (बापू ) बारी योगेश पाटील नितीन बारी महेश बारी प्रदीप बारी चेतन बारी पंकज बारी दीपक जंजाळकर चंदकांत पाटील आदी सह पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले तसेच दरवर्षेप्रमाणे यावर्षी समाजातील दहावी आणि बारावी आणि विविध स्पर्धेत नाविन्य प्रदान केलेले विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व बक्षीस वाटप करण्यात येते तसेच समाजातील खेळाडूंचे सत्कार करण्यात आलेरावेर चे नवनिर्वाचित आमदार यांच्या अर्धांगिनी सौ जयश्री जावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच पद्माकर महाजन यांनी आपले मत व्यक्त केले व रमेश डबे यांनी मनोगत व्यक्त केले नागवेल युवा फाउंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमाध्यक्ष अनिल वामन पाटील हे होते तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर रमेश बारी यांनी मानले सूत्रसंचालन मोहन भागवत बारी तसेच कोमल योगेश पाटील व सुनील बारी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी बारी समाज व नागवेल फाउंडेशन, महिला मंडळ तसेच सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले

रावेर येथे बारी समाज व नागवेल युवा फाउंडेशन तर्फे आयोजित उपवर युवक –युवती  परिचय मेळावा व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.              
Previous Post Next Post