*पारोळा पोलिस ठाण्यात पोलिस अधीक्षकांची भेट* (पारोळा तालुका प्रतिनिधी ) येथील पोलीस ठाण्यात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी भेट देऊन तालुक्यातील पोलीस पाटलांची वार्षिक दप्तर तपासणी करण्यात आली यावेळी पोलीस अधीक्षक महेश्वर यांनी तालुक्यातील पोलीस पाटील यांनी चांगली कामगिरी करावी तसेच काही पोलीस पाटलांनी चांगली कामगिरी तालुक्यात केली आहे अशाप्रकारे सर्व पोलीस पाटलांनी आपापल्या गावात चांगले व उत्कृष्ट कामगिरी करावी अलीकडे तरवाडे, बोळे, शिवरे देवगाव मुंदाने चिखलोड या ठिकाणचा पोलीस पाटलांनी चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना गौरविण्यात येत आहे तसेच तरवाडे येथील राजपाल चौधरी यांच्या माध्यमातून 28 चोरीच्या मोटरसायकली सापडले आहेत अशा गावातील घटनांवर लक्ष ठेवून राहा यासह पारोळा पोलीस खात्यासह पोलीस पाटलांचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी कौतुक केले व यापुढेही असेच कामगिरी करत राहावे असे सूचित केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी केले तर दि.२९ नोव्हे रोजी पारोळा पोलीस स्टेशन अंतर्गत तालुक्यातील पोलीस पाटील यांचे वार्षिक तपासणी साठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश व रेड्डी यांचे पोलीस पाटील संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक सुनील पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन,सहाय्यक पोलीस निरीक्षक पालकर,पोलीस उपनिरीक्षक अमरसिंह वसावे वसावे बाळू गीते,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार यांच्यासह पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष विश्वास शिंदे, राज्य संघटक भाऊसाहेब पाटील, सचिन सुकलाल पाटील जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर पाटील, उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, रूपाली पाटील, ललिता पाटील ,प्रसिद्ध प्रमुख तुकाराम पाटील ,उपाध्यक्ष अशोक पाटील, योगेश महाले,राजपाल चौधरी, समाधान पाटील, वैशाली पाटील, आत्माराम सोनवणे, सचिन मैराळे,सागर नेतकर ,पांडुरंग राठोड,राजेंद्र पाटील,धनंजय वाघ, भाऊसाहेब हाटकर जिल्हा महिला आघाडी प्रमुख ज्योत्स्ना पाटील,नलिनी पाटील यांच्यासह पारोळा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

*पारोळा पोलिस ठाण्यात पोलिस अधीक्षकांची भेट*       
Previous Post Next Post