*रावेर यावल विधानसभा क्षेत्रात बिरसा फायटर्स संघटनेचा प्रहार जनशक्ती पक्षाला पाठींबा* रावेर यावल विधानसभाची मतदानाची तारीख जवळ येत असताना. रावेर विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्तिचे उमेदवार अनिल भाऊ चौधरी याना पाठिंबा देण्यासाठी आणि प्रहार पक्ष प्रवेश करणार्याची अक्षरच: रीघ लागली असून आजदेखील बिरसा फायटर्स चे राज्य प्रशिध्दी प्रमुख आपल्या संघटनेच्या वतीन हसन रूबाब तडवी यानी रावेर च्या सभेत बच्चू भाऊ कडू आले असता प्रहार जनशक्तीचे रावेर यावर विधानसभेचे उमेदवार अनिल भाऊ चौधरी त्यांच्या रावेर यावल विधानसभा क्षेत्रात विकासात्मक नेतृत्वावर विश्वास ठेवून जाहीर पाठिंबा दिला आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0