अखिल भारतीय मजदूर काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, (पूणे जिल्हा प्रतिनिधी) साहस, शक्ती, समर्पण, आणि संकल्प अशा जागतिक स्तरावर आपला कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या, धाडसी, कार्य कुशल, भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान, भारतरत्न, स्व इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मजदूर काँग्रेसच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ अनुपम बेगी यांच्या हस्ते वानवडी पुणे येथील त्यांच्या कार्यालय मध्ये इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले होते, यावेळी प्रदेशाध्यक्ष मनोज लालबेगी, चेतन जेधे, भारत जाधव, किशोर साळुंखे, एडवोकेट शकुंतला गायकवाड, गीता चावरिया, संजय जेधे, गोपाळ सोळंकी, अरविंद चव्हाण, दिनेश चनाल इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0