*एरंडोल येथे अभिनेता गोविंदा यांची भव्य रॅली !* (पारोळा प्रतिनिधी) राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी दुसऱ्या टप्प्यात आता निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या वरिष्ठ नेत्यांचा उपस्थित जाहीर सभेचे किंवा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.या अनुषंगाने पारोळा - एरं डोल विधानसभा मदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांच्या प्रचारासाठी सिने अभिनेते गोविंदा आहुजा यांची रॅलीचे आयोजन १६ नोव्हेंबर रोजी कऱण्यात आले आहे. एरंडोल-पारोळा विधानसभा मत दारसंघात शिवसेना शिंदे पक्ष महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा मतदारसंघांत जोरदार प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक भागात महायुतीचे कार्यकर्ते अमोलदादांचा प्रचार करत आहे. तसेच अमोलदादा पाटील हे देखील मतदार संघात प्रत्येक गावात जाऊन नागरीकांशी संवाद साधत आहे.अमोलदादा पाटील यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेते गोविंदा हे एरंडोल शहरात येत आहे.(जळगाव प्रतिनिधी) राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी दुसऱ्या टप्प्यात आता निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या वरिष्ठ नेत्यांचा उपस्थित जाहीर सभेचे किंवा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.या अनुषंगाने पारोळा - एरं डोल विधानसभा मदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांच्या प्रचारासाठी सिने अभिनेते गोविंदा आहुजा यांची रॅलीचे आयोजन १६ नोव्हेंबर रोजी कऱण्यात आले आहे. एरंडोल-पारोळा विधानसभा मत दारसंघात शिवसेना शिंदे पक्ष महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा मतदारसंघांत जोरदार प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक भागात महायुतीचे कार्यकर्ते अमोलदादांचा प्रचार करत आहे. तसेच अमोलदादा पाटील हे देखील मतदार संघात प्रत्येक गावात जाऊन नागरीकांशी संवाद साधत आहे.अमोलदादा पाटील यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेते गोविंदा हे एरंडोल शहरात येत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0