*निवडणूक निकालानंतर आमदार पवार धावून आले मायभूमीत विजयी भूमिपुत्राचे कासार शिरसीत भव्य स्वागत नागरिकांनी साजरी केली पुन्हा दिवाळी*. (प्रतिनिधी चंद्रशेखर केंगार)विजयी उमेदवार आमदार अभिमन्यू पवार हे त्यांच्या जन्मभूमी श्री कैरी बसवेश्वर नगरीत धावून आले त्यांच्या विजयानिमित्त परिसरातील नागरिकांनी पुन्हा साजरी केली दिवाळी त्यांच्या विजयानिमित्त कासार शिरसी शहरात यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या निमित्त आमदार पवार यांचा कासार शिरसी ग्रामपंचायत व परिसरातील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना आमदार पवार म्हणाले की कासार शिरसी हे माझे गाव आहे या भागातील मतदारांनी माझी लाज राखली असे सांगून ते म्हणाले की आपण सर्वांनी कोणाच्या भूलथापांना बळी न पडता मला साथ दिली हा माझा विजय नसून तुमचा आहे मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे धावून आलो कासार शिरसेने मला सरसे केले याचा मला अभिमान आहे असे सांगून ते म्हणाले की येणाऱ्या काळात मी कासार शिरसी हा जिल्ह्यातला आदर्श तालुका बनवेन असे सांगत शेवटी ते म्हणाले की या निवडणुकीत मी भागातील मते मिळवली नाहीत तर सर्वांची मन जिंकली असे ते म्हणाले या

*निवडणूक निकालानंतर आमदार पवार धावून आले मायभूमीत विजयी भूमिपुत्राचे कासार शिरसीत भव्य स्वागत नागरिकांनी साजरी केली पुन्हा दिवाळी*.       
Previous Post Next Post