*जन सरकार सामाजिक संघटना नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष पदी मा.श्री.इंजि.सागर आंहज्या पावरा* (अक्राणी तालुका प्रतिनिधी) जन सरकार सामाजिक संघटना महाराष्ट्र ,राज्य दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यात संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये व मा.श्री.प्रितेश व्ही. पावरा (जिल्हाध्यक्ष,नंदुरबार) यांच्या निरीक्षणाने नंदुरबार तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम संघटनेमार्फत होईल व समाजाकरीता तत्परता नेहमीच असेल अशी ग्वाही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिली तसेच नवचर्चित पदाधिकाऱ्यांचे संस्थापक अध्यक्ष गोल्डन मॅन प्रशांत दादा मेश्राम, प्रदेशाध्यक्ष कुंदनदादा ठाकूर,जिल्हासचिव सुदाम पावरा तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या व नवचर्चित पदाधिकाऱ्यांवर जिल्ह्यात सर्वत्र शुभेच्छांच्या वर्षा होत आहे.

जन सरकार सामाजिक संघटना नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष पदी मा.श्री.इंजि.सागर आंहज्या पावरा*                     
Previous Post Next Post