श्री विकास वायाळ ॲक्टर रायटर डिरेक्टर यांना डब्लू ओ डब्ल्यू एक्टिंग अकॅडमीचे डिरेक्टर श्री मनीष सावंत सर यांच्यामार्फत बेस्ट ऍक्टर सन्मानचिन्ह ट्रॉफी व प्रशस्तीपत्र.. (मुंबई प्रतिनिधी)श्री विकास वायाळ ॲक्टर रायटर डिरेक्टर यांना डब्लू ओ डब्ल्यू एक्टिंग अकॅडमीचे डिरेक्टर श्री मनीष सावंत सर यांच्यामार्फत बेस्ट ऍक्टर सन्मानचिन्ह ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात आले श्री मनीष सावंत सर अल्प फी मध्ये श्री छबीलदास शाळा, आयडियल बुक डेपो समोर, हायस्कूल दादर पश्चिम रेल्वे स्टेशन जवळ येथे एक्टिंग वर्कशॉप मार्फत अनेक कलाकार घडवतात अॅक्टींग वर्कशॉप मध्ये दिग्गज सेलिब्रिटी आणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात तसेच विद्यार्थ्यांना प्रोफाइल बनवण्यासाठी अॅक्टींग व्हिडिओ ऑडिशन व्हिडिओ फोटोशूट करून देतात व कलाक्षेत्रातील तंत्रज्ञानाचा व कलाक्षेत्रातील बेसिक अभ्यासाची माहिती खेळामार्फत सुद्धा प्रॅक्टिकल करून घेतात

श्री विकास वायाळ ॲक्टर रायटर डिरेक्टर यांना डब्लू ओ डब्ल्यू एक्टिंग अकॅडमीचे  डिरेक्टर श्री मनीष सावंत सर यांच्यामार्फत बेस्ट ऍक्टर सन्मानचिन्ह ट्रॉफी व प्रशस्तीपत्र..                                                                          
Previous Post Next Post