तडवी भिल्ल आदिवासी समाजाचे नेते बिराज भाई तडवी जिल्हाध्यक्ष आसेम पाल येथील आदिवासी समुदाय सोबत संवाद... (.रावेर प्रतिनिधी)वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार शमीभा पाटील रावेर विधानसभा यांना मतदान करण्याचे तडवी भिल्ल आदिवासी समुदायाला आवाहन.बिराज भाई तडवी यांनी भूमिका मांडत असताना,रावेर विधानसभेतील आदिवासी तडवी भिल्ल समाजाचे रहिवासापासून रोजगाराचे तसेच बोगस आदिवासी भरतीचे प्रश्न आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायकारक घटना या विरोधात भूमिका न घेणाऱ्या प्रस्थापित राजकारणी मग ते काँग्रेसचे असो किंवा भाजप व त्यांचे विरोधात भूमिका मांडत असताना स्पष्टपणे मतदारांना समजावून सांगितले चोपडा या ठिकाणी तडवी भिल्ल आदिवासी समुदायाचा महाविकास आघाडी सरकारने केलेला अपमान आणि समुदायाच्या समाजाच्या या अपमानामध्ये असलेला त्यांचा छुपा अजेंडा जो की तडवी भिल्ल समुदायाचे नेतृत्व विकसित न होवू देता केवळ वोट बँक म्हणून वापर केले जात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खऱ्या अर्थाने आदिवासींसोबत त्यांच्या जल जंगल जमिनीपासून घराच्या आणि रोजगाराच्या प्रश्नांसोबत त्यासोबतच बोगस आदिवासी भरतीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या एक चांगले उमेदवार दिले गेले
byMEDIA POLICE TIME
-
0