*जोंधणखेडा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मध्ये मोठ्या उत्साहात 76 वां प्रजासत्ताक दिवस व उप आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. *जोंधणखेडा ता.मुक्ताईनगर येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळे मध्ये भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या भव्य पटांगणावर शाळेचे कर्मचारी विद्यार्थी व पालक गावकरी यांच्यासोबत शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रशीद हुसेन तडवी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण मोठ्या उत्साहात करण्यात आला सोबत शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर, पाच पांडे सर, तडवी मॅडम, स्त्री अध्यक्षिका योगिता गादे,मोरे सर,पवार सर, बोरकर सर, मोरे सर, गायकवाड सर, बाठे सर,पाटील सर,पवार सर, व क्रीडा शिक्षक बाळासाहेब त्रीभूवन यांनी झेंड्यासमोर विद्यार्थ्यांचे कवायत करून प्रदर्शन केले व शेवट श्याम सर यांनी सूत्रसंचालन करून सदर कार्यक्रम पार पडला.व दुसरीकडे मुक्ताईनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांनी जोंधणखेडा आदिवासी गावांमध्ये आदिवासी फंडातून 1 कोटी 25 लाख रुपयांचे उपआरोग्य केंद्राचे आज लोकार्पण करून लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी खुले करण्यात आले व आमदार साहेबांनी 102 क्रमांकाची ॲम्बुलन्स देण्याची आश्वासित केले व सर्व शिवसेना भाजपा व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी सोबत येऊन उप आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले सोबत कूर्हा पी एस सी चे संपूर्ण डॉक्टर स्टॉप परिसरातील सर्व तोलामोलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.आणि शेवटी लोकांनी आमदार साहेबांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले व आरोग्य सेवेचे काम केल्याबद्दल परिसरातील लोकांनी आमदार साहेबांना धन्यवाद केले.

जोंधणखेडा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मध्ये मोठ्या उत्साहात 76 वां प्रजासत्ताक दिवस व उप आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.                   
Previous Post Next Post