*जळगांव विद्यापीठ येथे आयोजित अंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित.. . **कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव* येथे *युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार* यांच्या वतीने *“मेरा युवा भारत”* व *“नेहरू युवा केंद्र”* यांच्या मार्फत दि.13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान *“अंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम”* चे आयोजन करण्यात आले असून, आज *केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी उपस्थित राहून सहभागी *जळगांव व मुंबई* येथील प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

