धुळे येथे नऊ तारखेला खेळल्या गेलेल्या ओपन पावर लिफ्टिंग कॉम्पिटिशन मध्ये नरेश बाबुराव मासोळे यांना एक गोल्ड मेडल एक ब्रांझ मेडल आणि डेडलीफ मध्ये स्ट्रॉंग मॅन ट्रॉफी प्रोटीन बॉक्स देऊन सन्मानित करण्यात आले डेडली मध्ये मास्टर कॅटेगरीमध्ये डेडलीफ मध्ये एक गोल्ड मेडल व बेंच प्रेस मध्ये एक ब्रांझ मेडल व डेडलीफ मध्ये स्ट्रॉंग मॅन ट्रॉफी सॉंग बेल्ट व प्रोटीन देऊन स्पर्धेचे आयोजक विकी सर आणि सफर बेग सर यांच्याद्वारे सन्मानित करण्यात आले नरेश मासोळे हे सावदा येथे संचलित ईगल फिटनेस क्लब जिम सावदा चे सदस्य आहेत जिमचे संचालक सर फिरोज पटेल यांच्याद्वारे ट्रेनिंग देऊन व व यांच्या मार्गदर्शनाखाली बदकांचे संपादन केले ईगल जिम सावदा ला एकूण 17 पदक मिळालेले आहेत

धुळे येथे नऊ तारखेला खेळल्या गेलेल्या  ओपन पावर लिफ्टिंग कॉम्पिटिशन मध्ये नरेश बाबुराव मासोळे यांना एक गोल्ड मेडल एक ब्रांझ मेडल आणि डेडलीफ मध्ये स्ट्रॉंग मॅन ट्रॉफी प्रोटीन बॉक्स देऊन सन्मानित करण्यात आले                                                                         
Previous Post Next Post