**एन.एम.एम.एस. परिक्षेत सरदार वल्लभ भाई पटेल विद्यामंदिरचे चार विद्यार्थी उत्तीर्ण. (*मानवत / प्रतिनिधी.)—————————————मानवत तालूक्यातील मौजे मानोली येथील सरदार वल्लभ भाई पटेल विद्यामंदिरातील एन.एम.एम.एस. (NMMS ) परीक्षेमध्ये चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले.सविस्तर वृत्त असे की, मानवत तालूक्यातील मौजे मानोली येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यामंदिर मधील इयत्ता आठवी एन.एम.एम.एस. ( NMMS ) शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील ( 1) सिद्धी पुरुषोत्तम शिंदे,( 2) पुजा महादेव शिंदे, ( 3) अश्विनी संतोष शिंदे ,( 4) पार्थ डीगांबर शिंदे, हे उत्तीर्ण झाले. सरदार वल्लभ भाई विद्यालयाच्या वतीने गूणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक दगडोबा जाधव , ज्ञानोबा राऊत , कैलास जाधव, लक्ष्मण पौळ, मार्गदर्शक गणेश शिंदे यांच्या सह यावेळी शिक्षकेतर कर्मचारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.****
byMEDIA POLICE TIME
-
0