ऑल इंडिया बंजारा टायगर्सच्या चंद्रपूर जिल्हा सहसचिवपदी अरविंद चव्हाण यांची नियुक्ती.... ( महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती ). भद्रावती दि.30:- जिवती ऑल इंडिया बंजारा टायगर्स संघटने मार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील बंजारा बंधु भगिनींना भेडसावणाऱ्या समस्या शासनाच्या व प्रशासनाच्या निदर्शनास आणून लोकशाही मार्गाने सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहे ,सदर प्रमाणात मोठ्या प्रमाणावर यश आले आहे त्यामुळे यापुढे बंजारा समाजातील बंधु भगिनींना भेडसावणाऱ्या समस्या निर्माण झाल्या असतील जिल्ह्यातील बंजारा समाजातील विविध घटकांना सामावून घेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील बंजारा समाजातील न्याय मिळवून देण्यासाठी अरविंद चव्हाण यांची चंद्रपूर जिल्हा सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे आपण जोमाने कार्य करावे यासाठी आपलीं ऑल इंडिया बंजारा टायगर्स संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक दिगांबर जाधव , राष्ट्रीय कार्याध्यक्ष के. सी. पवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रतन कुमार नाईक महासंघटक अंकुश चव्हाण , भिमराव पवार जिल्हा सचिव आदींच्या शिफारशींनुसार ऑल इंडिया बंजारा टायगर्स चंद्रपूर जिल्हा सहसचिवपदी अरविंद प्रल्हाद चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर पदांचा वापर चंद्रपूर जिल्ह्यातील बंजारा समाजातील तांडा ,गावं,वाडी तील ,बंधु भगिनींना भेडसावणाऱ्या समस्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात बंधु भगिनींना पर्यंत संघटनेच्या माध्यमातून पोहचवुन ऑल इंडिया बंजारा टायगर्स संघटने मार्फत कार्य करायला प्रवृत्त कराल ही अपेक्षा, सदर निवडी बद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा.
byMEDIA POLICE TIME
-
0