यावल येथे निशुल्क नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिराचे आयोजन. (यावल प्रतिनिधी)माननीय नामदार जळगांव जिल्हा पालकमंत्री पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील शिवसेना शिंदे गटयांच्या वाढदिवसा निमित्त यावल शहर येथे निशुल्क नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.मोठ्या संख्येने नागरिकांचा सभाग मिळाला 180 रुग्ण तपासणी करण्यात आली व ऐकून 30 रुग्ण मोतीबिंदू ऑपरेशन करिता नांदुरबार हॉस्पिटल येथे पाठवण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष .ईश्वरलाल वामन पाटील प्रगतशील शेतकरी होते.,जळगांवजिल्हा प्रमुख श्री समाधान महाजन सर ,शिबिराचे आयोजक डॉ विवेक वासुदेव अडकमोल यावल शहर संघटक ,जिल्हा उप संघटक नितीन भाऊ सोनार ,तालुका प्रमुख राजू कठोके,यावल शहर प्रमुख पंकज भाऊ बारीउप शहर प्रमुख राजू सपकाळे,महिला आघाडी प्रमुख ऍड स्वाती ताई पाटील,यावल शहर शिवसेना शिंदे गट शिवसैनिक उपस्तित होते .समता फउंडेशन चे मोलाचे सहकार्य लाभले

यावल येथे निशुल्क नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.                                             
Previous Post Next Post