*शनी मंदिर परिसरात गटारींमथ्ये घाणीचे साम्राज्य* नागरिकांचे आरोग्य धोक्यात. (सावदा ( युनूस तडवी ) पावसाळ्याच्या पाण्याच्या निचरा होण्यासाठी शासन दरवर्षी ओडे नाले गावातली प्रमुख गटारी यांचे प्रवास मोकळे करण्यासाठी लाखो रुपये खर्च करते पाऊस सुरू होण्याच्या अगोदर जर नाले सफाई झाले नाही तर हा नाला तुडुंब भरून नाल्याची संपूर्ण घाण परिसरातील घरांमध्ये शिरते वस्तान मध्ये त्यांच्यामुळे सामान्य जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे नालेसफाई तात्काळ नाल्याच्या प्रवास बंद झाल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येते पाणी वाहून जाण्यासाठी जोरदार पाऊस झाल्यानंतर काही क्षणात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते नागरिक वस्त्यांत व रस्त्यावर पाणी साचून मंदिरात जाणाऱ्या भक्तांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सावदा नगरपरिषद ने सुरू कराव्यात पावसाळी गटारी तसेच ओढया नाल्यांच्या प्रवाह मोकळे करण्याचे काम सावदा नगर परिषदने तात्काळ सुरू करावे जेणेकरून भविष्यात मागील वर्षे प्रमाणे डेंगू, गॅस्ट्रो, मलेरिया, व साथीचे रोग या सारख्या आजारांचा प्रादुर्भाव होता कामा नये

शनी मंदिर परिसरात गटारींमथ्ये घाणीचे साम्राज्य* नागरिकांचे आरोग्य धोक्यात.                                                       
Previous Post Next Post