*जागतिक पर्यावण दिना निमित्त होणार्या कार्यक्रमास उपस्थित रहा**@)> मुख्याधिकारी कोमल सावरे. (*मानवत // प्रतिनिधी).————————मानवत नगर परिषदेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिना निमित्त संपन्न होणार्या कार्यक्रमास शहरासह तालूक्यातील पत्रकार, व्यापरी महासंघ, लोकप्रतीनिधी, प्रतिष्टीत नागरिक, महिला बचत गट, NGO, शाळा व महाविद्यालय जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहा असे आवाहन मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी केले आहे.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगर परिषद मानवतने वृक्षारोपण कार्यक्रम बस स्थानक परिसर मानवत या ठिकाणी दि.०५/०६/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित केले आहे. तरी वृक्षारोपण कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.कोमल सावरे मुख्याधिकारी नगर परिषद मानवत यांनी केले आहे.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0