जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील घटना (जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी प्रवीण मेघे )तालुक्यातील चिंचोली येथील 48 वर्षीय प्रोढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली ची घटना गुरुवार 17 जुलै रोजी रात्री 9.30 वाजता समोर आली आहे ज्ञानेश्वर शिवदास शेळके वय 48 रा चिंचोली ता जळगाव असे मयत प्रोडांचे नाव आहे ज्ञानेश्वर शेळके यांच्या पश्चात पत्नी संगीता मुलगा शेखर आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे सेंटरिंग चे काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घरात कुणीही नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात येतात त्याच काही तात्काळ ज्ञानेश्वर शेळके यांच्या जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले व मात्र तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून प्रौढमृत घोषित केले याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेलं नाही पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे
byमीडीया पोलीस टाईम
-
0