यावल येथे पेसा क्षेत्रातील विकास कांमाचा आढावा बैठक झाली... (यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)यावल येथिल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागातर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल पेसा क्षेत्रातील गावांच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि आदिवासी समाजाच्या हक्काचे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यावल पंचायत समितीच्या समितीच्या सभागृहात एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झालीयाव बैठकीस आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील विविध विभागाचे परिष्ठ अधिकारी उपस्थित होते प्रामुख्याने यावल रावेर आणि चोपडा या तालुक्यातील पेसा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गांवाच्या प्रलंबित शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी यावेळी चर्चा झालीबैठकिमधे अदिवासी बांधवाचे हक्क अधिकार आणि गावांमध्ये होणाऱ्या विविध शासकिय विकासकामांचा आढावा घेण्यात आला पेसा कायद्यांतर्गत मिळणाऱ्या निधीचा विनियोग आणि त्यातून होणारी गावांमधील पायाभूत कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आले

यावल येथे पेसा क्षेत्रातील विकास कांमाचा आढावा बैठक झाली...                                                                              
Previous Post Next Post