"भाऊ आपला दादा आपले सोडी ग्या हो"चोपड्यात सुनिल पाटील (वाळकी चोपडा) मा.जि.प सदस्य ह्यांचा टाहो.. चोपडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रहास गुजराती ह्यांना पाहताच टाहो फोडला.खांद्यावर डोक्यावर ठेवून ओक्साबोक्शी रडले.प्रतिक्रिया देताना सुनिल पाटील म्हटले माझा बाप हयात नाही, भाऊ नाही अजित दादा हेच माझे सर्वकाही होते.सुन्न झालेल्या महाराष्ट्रातील मी ही एक सुन्न..दादा अमर रहे
byमीडीया पोलीस टाईम
-
0