राम कृष्ण हरी. झाडे लावा झाडे जगवा वृक्षारोपणशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - उप शहर प्रमुखश्री.पंढरीनाथ नामदेव खोपडे देशमुखशिवसेना साकोली विधानसभा संपर्क प्रमुख जि.भंडाराशिवसेना उप शहर प्रमुख पुणे,अध्यक्ष : भारती विद्यापीठ व्यापारी असोसिएशन यांच्या वाढदिवसानिमित्तवृक्षारोपण समारंभवृक्ष लागवड आणि संवर्धन हि खरी काळाची गरज आहे. ती आपण सर्वानुमते जोपासुया व समाजासमोर आदर्श निर्माण करूयाया कार्यक्रमा निमित्त मा. सुरेखा भणगे मॅडम - सहाय्यक आयुक्त धनकवडी क्षेत्रीय कार्यालय,पुणे मनपा,सौ.किरण पंढरीनाथ खोपडे,मा.राहुल खिलारे साहेब - वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमा.शिंदे साहेब - गार्डन विभागनानासाहेब निवंगुणे - अध्यक्ष एकता योगा ट्रस्टप्रदिप खोपडे,राहुल पवार,दिलीप शिंदे - सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, बाबुराव परदेशी, दिपक जगताप, दत्तात्रय जरांडे असे अनेक पदाधिकारी वएकता योग ट्रस्ट,भारती विद्यापीठ व्यापारी असोसिएशन व भारती विद्यापीठ हॉलिबॉल संघ तसेच परिसरातील बंधू भगिनी,जेष्ठ नागरिक आणिशिवसेना खडकवासला, पुरंदर हवेली विधानसभा,पुणे जिल्हा शिवसैनिक हजर होते.

राम कृष्ण हरी.            झाडे लावा झाडे जगवा वृक्षारोपणशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे -                        
Previous Post Next Post