हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय शिरसोली, येथे लोकमान्य टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. (जळगाव जिल्हा प्रतिनिधी प्रविण मेघे ) हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय शिरसोली, येथे लोकमान्य टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना प्रमोद शाळेचे चेअरमन ह्या होत्या होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे चेअरमन प्रमोद जगतराव पाटील शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका ज्योती किरण पाटील ह्या होत्या संस्कृतिक प्रमुख्या सुरेखडाढाके, कामिनी पाटील मनीषा पाटील योगिता बडगुजर ज्योती सोनवणे विजया पाटील सागर पांडे सर हे उपस्थित होते मंचावर उपस्थित मान्यवराच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं. विद्यार्थीने मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय, भाषणात मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले आभार ज्योती सोनवणे यांनी मानले

हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय शिरसोली, येथे लोकमान्य टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.                                                                                     
Previous Post Next Post