दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेत मंजुरी युनियन विभागीय आयुक्त कार्यालयावर गायरान धारकांचा धडक मोर्चा 12 ऑगस्ट 2025 छ संभाजीनगर गावरान धारकाला न्याय भेटला पाहिजे या ठिकाणी ते 15 किलोमीटर पायी पायी घोषणा देत होते एकच नारा सातबारा अक्षय घोषणा देत होते सातबारा जमिनीचा भेटलाच पाहिजे 17 जुलै चा जार रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे भाविका त्या ठिकाणी घोषणा देत होते सातबारा नावावर झालाच पाहिजे गायरान धारकाची हीच मागणी आहे राम बाहेती सर गणेश कसबे राजू साठे गणेश सुरसे मिर्झा असलम शेजुळ श्रीखंडे संजू भाऊ उपस्थित होते......

Previous Post Next Post