दिनांक 12/08/2025 रोजी वंचित बहुजन आघाडी कमिटीची आढावा बेठक अजिंठा विश्राम गृह जळगाव येथे युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार तसेच जिल्हा निरीक्षक तथा पार्लमेंट बोर्ड अध्यक्ष मा. अशोक भाऊ सोनवणे यांच्या उपस्थितीत सप्पन्न झाली. या बेठकीत प्रमोदजी इंगळे, प्रविण सपकाळे मनोज अडकमोल, डिगंबर सोनवणे, ऍडव्होकेट रवींद्र ब्राम्हणे, गौतम पवार हे कार्यकर्ते उपस्थित होते.

byMEDIA POLICE TIME
-
0