वड्री तालुका यावल ग्रामपंचायत येथे 15 ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण करण्यात आले . (यावल तालुका प्रतिनिधी,बशिर तडवी,,).वड्री तालुका यावल ग्रामपंचायत येथे 15 ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण करण्यात आले . याप्रसंगी अजय भालेराव सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण वड्री ग्रामपंचायत येथे करण्यात आले उपस्थितीत , उपसरपंच पंकज दिनकर चौधरी, आदिवासी सेलचे यावल ता काँग्रेस अध्यक्ष बशीर तडवी,ग्रामपंचायत सदस्य कविता उमाकांत पाटील, नयना संदीप चौधरी, सलमा फकीरा रोजगार सेवक फकीरा तडवी,तनुजा तडवी ग्रामपंचायत ऑपरेटर वड्री, ग्रामपंचायत माजी सरपंच सदस्य व सर्व गावकरी पदअधिकारी उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0