संत गोरोबा प्राथमिक आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. (नागनाथ भंडारेसर्कल प्रतिनिधी आरळी )कुं. संत गोरोबा प्राथमिक आश्रम शाळा कुंडलवाडी येथे देशभरात होत असलेल्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०७. ४५ वाजता ध्वजारोहन करण्यात आले व त्यानंतर सकाळी ०९. ३०वाजता संत गोरोबा प्राथमिक आश्रम शाळा कुंडलवाडी च्या वतीने आज मिरवणूक व तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. यावेळी कुं. संत गोरोबा प्रा. आ. शाळा चे श्री.मुख्याध्यापक सर,श्री.मठपती सर श्री.झेंडे सर, मुलांना कवायत,(पिटी)घेतले.श्री. जडे सर,श्री. चौद्ररी सर,म्यॉडम,एन. वि. भंडारे, राऊल मामा, आ. काका तसेच सर्व विध्यार्थी इत्यादी सर्वांची उपस्थितीत तिरंगा फडकवला व रॅली मिरवणूक काढण्यात आली, विध्यार्थ्यांनाचा मोठा उत्साहा दिसुन आला. मठपती सर, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व शाळेच्या पहिले ते सातवीपर्यंतच्या, विध्यार्थी मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्यदिनानिमित्त व महामानवांच्या विषयी, आपले मनोगत व्यक्त केले.सुरज, हार्ष, सिद्धार्थ, कु. राधिका, मनस्वीन, इ. विध्यार्थी,कुंडलवाडी. चे. नगर परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व गावातील नागरिक, शिक्षण प्रेमी, आणि सर्व युवा तरुण, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षातील कार्यकर्ते, व उपस्थित संघटनेचे सर्व कुं. शहरातील सर्व नागरिक उपस्थित होते.वही, पेन,वाटत करण्यात आले.जयघोषाने कुं. शहर दुमदुमली होती. ही तिरंगा रॅली शहरातून मिरवणूक मार्गे डॉ. हेडगेवार चौक, नगर परिषद, माहालक्ष्मी मंदिर, पासुन संत गोरोबा प्रा.आ. शाळा येथे सांगता झाली.

संत गोरोबा प्राथमिक आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.                                                                
Previous Post Next Post