गोपाळा रे गोपाळा' सद्गुरू एज्युकेशन सोसायटी संचलित,प्राथमिक विद्या मंदिर खेडी बु ".ता.जि.जळगाव येथे गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेतील विद्यार्थी सुरज राठोड याने कृष्णा ची वेशभूषा धारण केली होती.शाळेच्या आवारात दहीहंडी बांधून संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी मनमुराद मौजमस्ती केली आणि तीन थर उभे करून दहीहंडी फोडली.सदर कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गायत्री भंगाळे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक गणेश लोडते,भूषण जोगी,सोपान पाटील,जावेद तडवी, शिल्पा झोपे, पुनम चौधरी,ज्योती महाले,सविता चव्हाण,प्रमोद चौधरी आदींचे सहकार्य लाभले.
'गोपाळा रे गोपाळा' सद्गुरू एज्युकेशन सोसायटी संचलित,प्राथमिक विद्या मंदिर खेडी बु ".ता.जि.जळगाव येथे गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेतील विद्यार्थी सुरज राठोड याने कृष्णा ची वेशभूषा धारण केली होती.शाळेच्या आवारात दहीहंडी बांधून संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी मनमुराद मौजमस्ती केली आणि तीन थर उभे करून दहीहंडी फोडली.सदर कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गायत्री भंगाळे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक गणेश लोडते,भूषण जोगी,सोपान पाटील,जावेद तडवी, शिल्पा झोपे, पुनम चौधरी,ज्योती महाले,सविता चव्हाण,प्रमोद चौधरी आदींचे सहकार्य लाभले.
byMEDIA POLICE TIME
-
0