"जळगावच्या सद्गुरू विद्यालयात ७८वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेतील विद्यार्थ्यांची खेडी परिसरातून रॅली काढण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव मनपा स्थायी समितीच्या माजी सभापती वर्षा खडके, तसेच फोजदार मनोज येउलकर उपस्थित होते.ध्वजारोहन वर्षा खडके यांनी केले,शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे,देशभक्तीपर गीत सादर केले. मुख्याध्यापक गायत्री भंगाळे यांनी मार्गदर्शन केले .गणेश लोडते यांनी सूत्रसंचालन व भूषण जोगी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुनम चौधरी,शिल्पा झोपे,जावेद तडवी,सोपान पाटील,ज्योती महाले,सविता चव्हाण,प्रमोद चौधरी आदींचे सहकार्य लाभले.

जळगावच्या सद्गुरू विद्यालयात  ७८वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेतील विद्यार्थ्यांची खेडी परिसरातून रॅली काढण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव मनपा स्थायी समितीच्या माजी सभापती वर्षा खडके, तसेच फोजदार मनोज येउलकर उपस्थित होते.ध्वजारोहन वर्षा खडके यांनी केले,शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे,देशभक्तीपर गीत सादर केले. मुख्याध्यापक गायत्री भंगाळे यांनी मार्गदर्शन केले .गणेश लोडते यांनी सूत्रसंचालन व भूषण जोगी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुनम चौधरी,शिल्पा झोपे,जावेद तडवी,सोपान पाटील,ज्योती महाले,सविता चव्हाण,प्रमोद चौधरी आदींचे सहकार्य लाभले.
Previous Post Next Post