वाघोदा येथे स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा रावेर प्रतिनिधि तालुव्यातील वाघोदा येथील ७९ वा स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला, ग्रामपंचायत,मराठी मुलांची शाळा, उर्दू शाळा येथील झंडा वंदन करण्यात आले असुन जि,प उर्दू शाळा येथील १ ली ते इयत्ता २ री च्या विद्यार्थिना स्वतंत्रताच्या दिवशी ऑड, सुब्हान,सी शेख यांच्या कडून पुस्तक वाटप करण्यात आले,या प्रसंगी मुख्याध्यापक नईम शेख जुबेर जनाब,रशीद जनाब अॅड सुब्हान शेख,पालक समिति चे अक्ष्यक्ष मलक शाकीर,वसीम मलक,फरीद भाई, आदि शाल्य व्यवस्थापण समीती चे सदस्य व शिक्षक पालक, विद्यार्थी मोठया संख्याने उपस्थित होते,
वाघोदा येथे स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा .. रावेर तालुव्यातील वाघोदा येथील ७९ वा स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला, ग्रामपंचायत,मराठी मुलांची शाळा, उर्दू शाळा येथील झंडा वंदन करण्यात आले असुन जि,प उर्दू शाळा येथील १ ली ते इयत्ता २ री च्या विद्यार्थिना स्वतंत्रताच्या दिवशी ऑड, सुब्हान,सी शेख यांच्या कडून पुस्तक वाटप करण्यात आले,या प्रसंगी मुख्याध्यापक नईम शेख जुबेर जनाब,रशीद जनाब अॅड सुब्हान शेख,पालक समिति चे अक्ष्यक्ष मलक शाकीर,वसीम मलक,फरीद भाई, आदि शाल्य व्यवस्थापण समीती चे सदस्य व शिक्षक पालक, विद्यार्थी मोठया संख्याने उपस्थित होते,
byMEDIA POLICE TIME
-
0