जळगाव तालुक्यातील कानडदा भोकर परिसरातील बिबट्याला लवकरात लवकर जेर बंद करण्यात यावे..... (जळगाव प्रविण मेघे )जळगाव तालुक्यातील कानडदा भोकर परिसरातील बिबट्याला लवकरात लवकर जेर बंद करण्यात यावे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख प्रा भाऊसाहेब सोनवणे यांनी उप वन रक्षक जळगाव वन विभाग कार्यालय यांना निवेदन देताना सांगितले की ऑगस्ट महिन्याच्या सुरुवाती पासूनच कानडदा भोकर देवगाव फुकणी, भादली खुर्द कठोरा किनोद आमोदा गांडोंदा, जामोद पाडसोद नांदगाव नांद्रा बुद्रुक पिलखेडा आधी परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक महिला शेतकरी तसेच तीन गुरे यांना ठार केले आहे अजूनही तो मोकाट आहे बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्याचे शेतातील कामे होत नाही सर्वजण भयभीत झालेले आहे म्हणून आपण तात्काळ जागोजागी पिंजरे लावून ट्रॅप कॅमेरे बसवावेत बिबट्याच्या पाऊल कुणाच्या मांगोवा घ्यावा तसेच रात्री पेट्रोलिंग करावे जेणेकरून भविष्यात कुठल्याही प्रकारची जिवंत आणि होणार नाही बिबट्याला लवकर जेरबंदन केल्यास व त्यांच्यामुळे कुठल्याही प्रकारची जिवित हानीकिवाकाही, दुखापत झाल्यास त्याला सर्वस्वी वनरक्षक विभागातील अधिकारी जबाबदार असतील याची नोंद घ्यावी

जळगाव तालुक्यातील कानडदा भोकर परिसरातील बिबट्याला लवकरात लवकर जेर बंद करण्यात यावे.....           
Previous Post Next Post