पिपंळगाव (कुं )येथे मोठ्या हर्ष ऊलासा मध्ये पोळा सन साजरा. (नागनाथ भंडारे सर्कल प्रतिनिधी आरळी )पिपंळगाव : गळ्यात कंडा... पाठीवर झुल, आज तुझाच सण, आज तुझाच रे मान! तुझ्या अपार कष्टाने बहरले सारे शिवार, एका दिवसाच्या पुजेने कसे उतरतील उपकार... शेतकऱ्यांचा खरा सोबती...बैल,पोळा साजरा करण्यात आला आहे. शेतकरी राजा, म्हणून आशी ज्याची ओळख, त्यालाच आपण,बैल पोळा बैलाचा सन आसे आपण म्हणतो.पिपंळगाव (कुं )या गावी पोळा हा सन मोठ्या हर्षऊलासा मध्ये साजरा करण्यात आला, गावातील हनूमामन मंदिर या ठिकाणी दरवर्षी या पोळा सनाचे गावकऱ्याकडून आयोजन करण्यात येते, सर्व प्रथम गावचे मानकरी बाबाराव, पाटील साखरे,व गाव चे प्रथम नागरीक सरपंच सौं. रुक्मिणीबाई, होनपारखे, विठ्ठल शिरगिरे, प्रकाश लोणेकर, माधव भंडारे, शिवाजी शिरगिरे, लक्ष्मण टेलर, ज्ञानेश्वर शिरगिरे,यांनी बैलांना मानाचा घास भरविल्या नंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समोरून,हनूमामन मंदिरा च्या प्रदक्षिणा घालून बैल जोड्या ची मिरवणूक काढून, बैलाचं लग्न लाऊन आरती करून. तोरण तोंडल गेल.पोळा सन शेतकऱ्यांनी आपल्या बैल जोड्या गावभर फीरवून आपला आनंद, द्विगुणीत केला,यंदा समाधानकारक पाऊस(आतीवृष्टी) झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व निराशाचे,वातावरण असून मोठ्या उत्साहात आपल्या सर्जा राजाला सजूऊन तो पोळा या सनात सहभागी झाला होता, आपल्या शेतात राब राब कष्ट करून शेतकऱ्यां च्या हितामध्ये व प्रगती मध्ये सीहाचा वाटा घेनारा सर्जा राजा आहे शेतकऱ्यांच्या परिवारातील एक सदस्य म्हणून बैल या प्राण्याला पाहिल्या जाते, म्हणून या सणाला पौराणिक काळापासून आज पर्यंत खूप महत्त्व आहे अन्नदात्याच्या खांद्याला खांदा लावून शेतामध्ये राबणारा हा बैल शेतकऱ्यांचा खरा तारणहार आहे. हा सरर्जा राजा आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0