ठाणे (राबोडी पोलीस स्टेशन ) येथील गुन्ह्यातील संशयित आरोपीस जळगाव येथे अटक.. ( जळगाव:- प्रतिनिधी. (क्राईम रिपोर्टर भुषण. बी. भालेराव.) ठाणे शहरातील संशयित आरोपी अनिल बाबुराव गवई राहणार ( जळगाव) यांस गोपनीय माहिती तथा तांत्रिक विश्लेषणा द्वारे समता नगर येथून अटक करण्यात आली. सदरील संशययित आरोपीने प्रेमभंग झाल्या कारणावरून ठाणे येथील तरुणीला मारहाण करून जखमी केल्यामुळे त्याच्यावर कलम 118(1) 118(2) नुसार अटक करून रामानंद पोलीस स्टेशनंला हजर करून पी. एस.आय. शेख, पोलीस कँस्टेबल भासल, (ठाणे)यांनी आरोपीस अटक करून ठाणे पो. स्टेशन येथे नेण्यात आले. सदर गुन्ह्याच्या तपास कामी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस मिलिंद सॊनवणे,पो. काँ जयेश मोरे यांनी तपास कामी सहकार्य केले.

ठाणे (राबोडी पोलीस स्टेशन ) येथील गुन्ह्यातील संशयित आरोपीस जळगाव येथे अटक..                                                      
Previous Post Next Post