*बोर्डा सेवा सहकारी संस्था,ग्रामपंचायत व बोर्डा गावकरी मंडळा तर्फे सत्कार सोहळा*. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.28 श्री गुरूदेव सेवा मंडळ, गुरूकुंज आश्रम मोझरी सर्वाधिकारी श्री. लक्ष्मणजी गमे (काका) यांच्या अध्यक्षतेखाली बोर्डा सेवा सहकारी संस्था बोर्डा, ग्रामपंचायत व बोर्डा गावकरी मंडळा तर्फे माझा सत्कार संपन्न झाला. या सोहळ्यात मान्यवर आमदार मा. करणजी देवतळे (वरोरा विधानसभा) व बँकेचे संचालक श्री. जयंत टेमुर्डे यांचाही गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष सत्कार समिती कडून श्री. राहुल ठेंगणे सरपंच बोर्डा, सुनील घाटे सेवा सहकारी संस्था बोर्डा यांनी केले.या कार्यक्रमास मान्यवर, गावकरी तसेच महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.

बोर्डा सेवा सहकारी संस्था,ग्रामपंचायत व बोर्डा गावकरी मंडळा तर्फे सत्कार सोहळा*.                                                  
Previous Post Next Post