माननीय श्री चंद्रकांत भाऊ पाटील आमदार मुक्ताई नगर विधानसभा यांच्या वाढदिवसानिमित्ताने यावल येथे मोतीबिंदू शिबिराच आयोजन करण्यात आले. (यावल प्रतिनिधी भिमराव गजरे )यावल येथे दिनांक 19 सप्टेंबर 2025 शुक्रवार रोजी माननीय श्री चंद्रकांत भाऊ पाटील आमदार मुक्ताईनगर विधानसभा यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिबिर आयोजित् करावे असे मार्गदर्शन जिल्हा प्रमुख समाधान जी महाजन यांनी केले. यावल येथे पद्मावती हॉल बोरावल गेट येथे मोफत मोति बिंदू शिबीर मोति बिंदू तपासणी व मोफत मोति बिंदू शस्त्रक्रिया शिबीर चे आयोजन करण्यात आले होते आयोजक डॉक्टर विवेक वासुदेव अडकमोल शहर संघटक शिवसेना शिंदे गट . यांनी( शिवसेना) शिंदे गट यांच्या वतीने कॅम्प आयोजित करण्यात आला .कॅम्प चे अध्यक्ष पदी. डॉ तुषार टी फेगडे होते. मोठ्या संख्येने यावल शहरातील लोकांचासहभाग बघायला मिळाला एकूण 110 लोकांचे चेकअप करण्यात आले 32 लोकांना मोती बिंदू शस्त्रक्रिये करिता कांताई नेतालय हॉस्पिटल जळगाव येथे शस्त्रक्रिया करिता पाठवण्यात येणार आहे.प्रमुख उपस्तिती तुषार भाऊ बोरसे, नितीन काका सोनार .पंकज भाऊ बारी शहर प्रमुख .उमेश भाऊ फेगडे मा नगर सेवक,हितेश भाऊ गजरे,इतर मान्यवर मुकेश् कोळी,चेतन सपकाळे, कोमल इंगळे ,अजय केदारे,दिलीप भालेराव,अविनाश तायडे,हेमंत चौधरी सदाशिव भिल कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती
byमीडीया पोलीस टाईम
-
0