घरकुलाच्या मागण्या मंजुर न झाल्यास फासेपारधी महिला , नागरिक,नागपूर येथील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणारच,. (वाशिम जिल्हा प्रतिनिधी) वसारी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील उज्वला शकु पवार हे रहिवासी आहेत 9/9/2025 रोजी आम्ही श्वास कोंडून रोखून आत्मदनांचा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयासमोर नागपूरला आत्मदहन करणार असल्याचे बोलत आहे आज अकरा दिवस झाले कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेल आहे घरकुलाची अट 23 /9/ 2025 पर्यंत आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही चंद्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयासमोर 23 /9/ 2025 रोजी आत्मदन करू हे शासनाने लक्षात आणून देण्यासाठी लवकरात लवकर आमच्या मागण्या मंजुर कराव्यात . दिनांक 19/9/2025 रोजी माननीय नायब तहसीलदार आमच्या घरी आल्यावर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही आत्मदहन मागे घ्या असं सांगितले आणि आत्मदहन करणारांनी त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या अटी , मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत आम्ही आत्मदन मागे घेणार नाही, आम्ही आमच्या अटीवर ठाम आहोत ठाम राहणार आहोत

घरकुलाच्या मागण्या मंजुर न झाल्यास नागपूर येथील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणारच,.                                                                                  
Previous Post Next Post