आज फैजपूर शहरामध्ये मा आयेशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल च्या कंन्ट्रक्शन कामावर आमदार चंद्रकांत पाटील साहेबांनी पाहणी केली असता त्या सोसायटीच्या सर्व लोकांना त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यावेळी मुक्ताईनगर चे भावी. नगरसेवक अफसर खान सावदा शहराचे नगरसेवक फिरोज खान साहेब. हकीम आर चौधरी व.तोकीर अहमद समाज सेवक . या सर्वांनी आमदार चंद्रकांत पाटील साहेब. यांचे आभार व्यक्त केले.
आज फैजपूर शहरामध्ये मा आयेशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल च्या कंन्ट्रक्शन कामावर मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील साहेबांनी पाहणी केली असता त्या सोसायटीच्या सर्व लोकांना त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यावेळी मुक्ताईनगर चे भावी. नगरसेवक अफसर खान सावदा शहराचे नगरसेवक फिरोज खान साहेब. हकीम आर चौधरी व.तोकीर अहमद समाज सेवक . या सर्वांनी आमदार चंद्रकांत पाटील साहेब. यांचे आभार व्यक्त केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0