*विजया दशमी* उत्सवात सर्वानी सहभागी व्हा ! *एड् . अनिरूध्द पांडे.*. (मानवत / प्रतिनिधी.{ अनिल चव्हाण }————————मानवत येथे {१} आॅक्टोंबर रोजी येथील रेणूका मंगल कार्यालया मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजया दशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले.सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत असून *शताब्दी* वर्षानिमित्त संघ स्वयंसेवक वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करीत आहेत. संघाच्या प्रमुख उत्सवां पैकी *विजयादशमी* हा उत्सव एक महत्त्वपूर्ण उत्सव असून, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मानवत येथील रेणुका मंगल कार्यालयाच्या सभागृहा मध्ये हा उत्सव संपन्न होणार आहे.यावेळी कार्यक्रमास हभप. श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरी महाराज व श्री १००८ पूज्य स्वामी रसानंद पुरीजी महाराज यांची पावन उपस्थिती लाभणार आहे. तसेचयावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अनिरुद्ध पांडे सर, तर प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. दादा लाड उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व राष्ट्रिय सेवा संघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी रेणुका मंगल कार्यालयाच्या सभागृहात दिनांक १ ऑक्टोबर रोजी सायं. ठिक ०६:०० वाजता सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले.***

*विजया दशमी*  उत्सवात सर्वानी सहभागी व्हा !  *एड् . अनिरूध्द पांडे.*.                                                                
Previous Post Next Post