*भ्रष्ट शिक्षण अधिकाऱ्यांचे कर्दनकाळ बी जे पी आमदार सन्मा संजय उपाध्याय जी यांचा आज TDF तर्फे विधानभवनात सत्कार , अभिनंदन अभिनंदन ,अभिनंदन* 💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹*शिक्षण क्षेत्रातील प्रचंड वाढलेला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी पाच कोटी रुपयांची ऑफर आणि आमदारांचा दबाव झुगारून ठामपणे उभे राहून विधिमंडळात शिक्षकांची, शिक्षणाची बाजू मांडून शासनाला SIT चौकशी नेमण्यास आणि महा भ्रष्ट मुजोर अधिकारी श्री संदीप संगवे यांची पैशांची मस्ती उतरवली ते TDF चे जुने मित्र बी जे पी चे लोकप्रिय आमदार सन्मा संजय उपाध्याय जी यांचा आज विधिमंडळात TDF चे पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला, सन्मा आमदार उपाध्यायजी यांना मनापासून आनंद झाला, शिक्षणातील विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली, अशाच प्रकारे शिक्षण व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यात येतील , व भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यात येईल असे सन्मा संजय उपाध्याय यांनी स्पष्ट केले.बी जे पी शिक्षक नेते सुशील सिंग यांच्या माध्यमातून आजची ग्रेट भेट घडली, त्यावेळी अध्यक्ष जनार्दन जंगले, उपाध्यक्ष चंद्रकांत गायकर, कोषाध्यक्ष सुनील वडतकर, ज्येष्ठ पदाधिकारी अनिल भावसार, खंडू म्हेत्रे, शंकर पुरी आणि शशांक मयेकर उपस्थित होते.**जनार्दन जंगले**अध्यक्ष**TDF मुंबई*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*भ्रष्ट शिक्षण अधिकाऱ्यांचे कर्दनकाळ बी जे पी आमदार सन्मा संजय उपाध्याय जी यांचा आज TDF तर्फे विधानभवनात सत्कार , अभिनंदन अभिनंदन ,अभिनंदन* 💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹
Previous Post Next Post