भाजप ठाणे शहर जिल्हा-उपाध्यक्ष तथा संघर्ष कोकण रेल्वे प्रवाशी संघटना-अध्यक्ष श्री विजय अनंत भोईर यांची रेल्वे प्रशासनाकडे लोकल ट्रेन वाढवण्यासाठी मागणी. .आज सकाळी ठाणे मधील दिवा रेल्वे स्टेशनसकाळी 08:50am मिनिटांनी ठाणे नंतर CSMT नंतर परळ तीनही ट्रेन 01 मिनिटच्या अंतरावर येऊन सुद्धा दिवा रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म वरून ट्रेन मध्ये चढता येत नहीं म्हणून जीवाची पर्वा न करता विरुद्ध दिशेने चढताना प्रवाशी.गेली अनेक महिन्या पूर्वी आपण पहिले राज्यभर व देशभर मुंब्रा रेल्वे स्टेशन वर पुष्पक एक्सप्रेस आणी CSMT जाणारी लोकल ट्रेन आणी घसरल्यामुळे दुर्देवी जो अपघात झाला तेव्हा 10 ते 12 प्रवाशीचा जीव गेला त्या संदर्भात विजय अनंत भोईर यांनी रेल्वे प्रशासनाला वारंवार पत्र व्यहार करून पाठ पुरावा करत असतात तरी देखील रेल्वे प्रशासनाला जाग कधी येणार असा प्रसन्न निर्माण झाला आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0