चोपडा शहरात विकास कामांची जोरदार सुरवात !!... . . . . . . . . . . . . . . ............................ चोपडा शहराचा प्रत्येक वार्डत लोखोची रुपयांची विकासकामे सुरु आहेत . अनेक वर्षापासून शहराचा विकास थांबला होता . तो आज मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देवून आज शहर झगमगत आहे . पुढिल नगर परिषद ची । निडणुकित एकतर्फी शिवसेना (शिंदे ) गटाची सत्ता येणारच असे जनसामान्य नागरिकात बोलले जात आहे .आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधितुन प्रभाग क्रमांक 14 श्रीकृष्ण नगर भाग 1 येथे सेमी ट्रिमिक्स काँक्रिटीकरण कामास सुरुवात होत असलेल्या कामा बाबत परिसरातील नागरिकांनी आभार व्यक्त केले तिस वर्षा पासुन आम्ही येथे रहिवासी आहेत परंतु आज पर्यंत कुठल्याही नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी दखल घेतली नाही आज आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे व माजी सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी घेतलेल्या दखल बाबत जनतेने अभिनंदन केले आहे व आभार व्यक्त करित आहे*
byMEDIA POLICE TIME
-
0