*मानवत नगर परिषद निवडणूक संदर्भात पत्रकारांच्या बैठकीचे आयोजन*. (मानवत / प्रतिनिधी.)मानवत नगर परिषद निवडणूकीच्या अनूसंगाने भारतीय जनता पार्टी, मानवत मंडळाच्या वतीने दि. १ नोव्हेबर रोजी येथील माहेश्वरी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.सविस्तर वृत्त असे की, मानवत नगर परिषद निवडणूक 2025 च्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. असून या पत्रकार परिषदेला प्रमुख उपस्थिती भाजपाचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष मा. सुरेशभाऊ भुमरे हे संबोधणार असून सर्व पत्रकार बांधवांनी बैठकीला शनिवार दिनांक - 01/11/2025 रोजी दुपारी ठिक 4 वाजता माहेश्वरी भवन मंगल कार्यालय, मानवत येथे उपस्थित रहावे असू आवाहन भाजपाचे अनंत गोलाईत यांनी केले आहे.**

मानवत नगर परिषद निवडणूक    संदर्भात पत्रकारांच्या बैठकीचे आयोजन*.                                                                  
Previous Post Next Post