श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट झिल्पी मोहगाव जिल्हा नागपूर यांच्या वतीने भव्य विदर्भस्तरीय आगळीवेगळी भजन रंग स्पर्धेचे आयोजन सायंटिफिक सभागृह नागपूर येथे दिनांक ५ सप्टेंबर २०२५ ला करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये बालमानिक श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ गिरड यांना लक्षवेधी ११ वा क्रमांक प्राप्त झाला यात ५०००/- हजार रुपये रोख सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष आमदार माननीय श्री संदीपजी जोशी साहेब माहिती आयुक्त श्री राहुलजी पांडे स्पर्धाप्रमुख श्री प्रफुलजी माटेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मंडळाचा गुणगौरव करण्यात आला सोबतच राम मंदिर देवस्थान गिरड येथे हनुमान चालीसा पटन कार्यक्रमांमध्ये बालमानिक श्री गुरुदेव सेवा भजन मंडळातील सर्वच गायक तथावादकांचा राम मंदिर देवस्थान व समस्त भाविकांच्या वतीने प्रशस्तीपत्र व श्री सिद्धिविनायकाची प्रतिमा भेट देऊन गुणगौरव करण्यात आला यावेळी आदरणीय श्री अरुणजी मोटघरे श्री मोहनजी गिरडे श्री सुधाकरजी बाकडे निर्भयजी पांडे संदीपजी शिवणकर प्रशांतदादा ठाकूर राहुलदादा खडसे व समस्त श्री राम भक्त उपस्थित होते...*👏🍃🌹
*श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट झिल्पी मोहगाव जिल्हा नागपूर यांच्या वतीने भव्य विदर्भस्तरीय आगळीवेगळी भजन रंग स्पर्धेचे आयोजन सायंटिफिक सभागृह नागपूर येथे दिनांक ५ सप्टेंबर २०२५ ला करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये बालमानिक श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ गिरड यांना लक्षवेधी ११ वा क्रमांक प्राप्त झाला यात ५०००/- हजार रुपये रोख सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष आमदार माननीय श्री संदीपजी जोशी साहेब माहिती आयुक्त श्री राहुलजी पांडे स्पर्धाप्रमुख श्री प्रफुलजी माटेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मंडळाचा गुणगौरव करण्यात आला सोबतच राम मंदिर देवस्थान गिरड येथे हनुमान चालीसा पटन कार्यक्रमांमध्ये बालमानिक श्री गुरुदेव सेवा भजन मंडळातील सर्वच गायक तथावादकांचा राम मंदिर देवस्थान व समस्त भाविकांच्या वतीने प्रशस्तीपत्र व श्री सिद्धिविनायकाची प्रतिमा भेट देऊन गुणगौरव करण्यात आला यावेळी आदरणीय श्री अरुणजी मोटघरे श्री मोहनजी गिरडे श्री सुधाकरजी बाकडे निर्भयजी पांडे संदीपजी शिवणकर प्रशांतदादा ठाकूर राहुलदादा खडसे व समस्त श्री राम भक्त उपस्थित होते...*👏🍃🌹
byMEDIA POLICE TIME
-
0