हिंगणघाट शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाला नवे रूप देण्यासाठी नगरपरिषदेच्या क्षेत्रात कलात्मक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणून “17 कोटी रुपयांचा भव्य निधी .. (वर्धा हिंगणघाट प्रतिनिधी मो मकसुद बावा)सांस्कृतिक सभागृह (नाट्यगृह)” उभारण्यात येत आहे. मा. कार्यसम्राट आमदार श्री. समीरभाऊ कुणावार यांच्या विशेष प्रयत्नांनी व सततच्या पाठपुराव्यामुळे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे आणि मा. श्री. अजितदादा पवार यांच्या सहकार्याने राज्य शासनाकडून या प्रकल्पासाठी विशेष निधी मंजूर झाला आहे.हे साधंसुध काम नसून हिंगणघाट तालुक्याच्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणाचे सांस्कृतिक भवन होत आहे ही फार मोठी हिंगणघाट साठी अभिमानाची बाब आहे. हिंगणघाट मध्ये कलाक्षेत्राला यामुळे नक्कीच महत्व प्राप्त होईल कारण हिंगणघाट ही नेहमीच कलाकारांची जन्मभूमी राहिलेली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा भूमिपूजन सोहळा हा हिंगणघाट शहराच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणार आहे.त्यासाठी आपण आपल्या उपस्थितीने हा क्षण अधिक मंगलमय करावा, हीच नम्र विनंती.🇮🇳दिनांक: सोमवार, 03नोव्हेंबर 2025🇮🇳वेळ: सकाळी 10:00वा. 🇮🇳स्थळ: उपजिल्हा रुग्णालय मागील शासकीय जागेवर, संत तुकडोजी वार्ड, पिंपळगाव रोड, हिंगणघाट,जिल्हा-वर्धा याच दिवशी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील प्रवाशांच्या सुख-सुविधेकरिता 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेल्या हिंगणघाट बस स्थानक पुनर्बांधणीचा भूमिपूजन सोहळा सुद्धा आयोजित केला आहे.🇮🇳वेळ: दुपारी 1:00 वा.🇮🇳स्थळ: हिंगणघाट बस स्थानक परिसर आपण आपल्या सहकाऱ्यांसह, परिवारासह उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे आणि हिंगणघाटच्या विकासयात्रेत आपला सहभाग नोंदवावा, ही मनःपूर्वक विनंती.आपला उपस्थितीने कार्यक्रमाचा गौरव वाढेल — हेच आमचे सौभाग्य!🇮🇳आयोजक :-मा. आमदार श्री. समीरभाऊ कुणावार व भाजपा -हिंगणघाट शहर 🇮🇳विनीत :- समिर कुणावार सामाजिक विकास मंच, हिंगणघाट, मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा

हिंगणघाट शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाला नवे रूप देण्यासाठी नगरपरिषदेच्या क्षेत्रात कलात्मक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणून “17 कोटी रुपयांचा भव्य निधी ..                                                           
Previous Post Next Post