गिरड तालुक्यातील खुर्साफार जंगलात वाघासह तीन बछडे नजरेस पडल्याने नागरिकांमध्ये दहशत..✍️✍️*गिरड तालुका तिल खुर्साफार जंगल मध्ये वाघाची दहशत एक वाघिन,सह,तिन,बछडे. एक वाघ.. ( वर्धा जिल्हा विभागीय संपादक अब्दुलकदीर शेख..) खुर्साफार गांव हे जंगलाला लागु असल्याने गिरडला येण्याकरीता एकमेव मार्गअसल्याने त्याच मार्गाने ये जा करावी लागते यामुळे जीव मुठीत धरून प्रवाशांना व नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.तरी शासनाने,वाघाचा बंदोबस्त करावा खुर्साफार, गिरड,रोडने पेट्रोलिंग कर्मचारी वाढवावी,ववाघाला, तात्काळ जेरबंद, करुन, अभयारण्यात किंवा मोठे जंगला मध्य नेऊन, सोडावे अशी मांगणीखुर्साफार च्या, नागरिकांनी,केली,आहेदिनांक 24/ 2025रोजी खुर्साफार वरुन ,गिरडला येणाऱ्या ऑटो वर छलांग मारली आणि ऑटो स्पीडने, असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ऑटो चे कॉपड फाटले आणि खुर्साफार वाल्यांनी 100 ते/150/लोंकाचा, मोर्चा फॉरेस्ट ऑफिस,वर,नेला, व वाघाचा, बंदोबस्त करा अशी मागणी व पेट्रोलिंग जास्तीत जास्त वाढवावी अशी रास्त स्वरुपाची मागणी परिसरातील जनतेकडुन करण्यात आली आहे वीडियो कैमरामैन आरिफ शेख गिरड सह वर्धा जिल्हा विभागीय संपादक अब्दुलकदीर शेख..✍️✍️

गिरड तालुक्यातील खुर्साफार जंगलात वाघासह तीन बछडे नजरेस पडल्याने नागरिकांमध्ये दहशत..✍️✍️
Previous Post Next Post