स्वामी विवेकानंद प्रायमरी इंग्लिश स्कूल सोनखास मंगरुळपीर,शाळेचा प्रचंड प्रतिसाद ========================= संजय भरदुक ( मंगरुळपीर) ==========================म़गरूळपीर---आज दिंनाक 26/11/2026 रोजी श्रीमत् शिक्षण व ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजी नगर,महाराष्ट्र राज्य अंतर्गत मुख्यालय बुलढाणा येथील संस्थापक श्री सचिन वायाळ सर, मुख्य समन्वयक श्री अजय जाधव सर, आकाश जाधव सर तालुका समन्वयक श्री संजय भरदुक सर यांनी. शालेय स्पर्धा परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य व्दारे आयोजित राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले आणि सर्व विद्यार्थी व शिक्षिकांची उपस्थिती होती.

स्वामी विवेकानंद प्रायमरी इंग्लिश स्कूल सोनखास मंगरुळपीर,शाळेचा प्रचंड प्रतिसाद                       
Previous Post Next Post