जळगांव शहरात सट्टा चाले छम छम पैसा येई घम घम जळगाव :- ( क्राईम रिपोर्टर, भुषण.बी. भालेराव.) जळगाव शहरात न्याशनल हायवे क्रमांक 6 एक्ससोन ( ब्रेन ) हास्पिटल शेजारी सट्टा ( मटका ) पिढी ही निर्धास्त पणे सुरु असूनही याकडे मात्र स्थानिक पोलीस स्टेशन ला पूर्णपणे माहिती असूनही यांवर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही केली जात नाही यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्तित होत आहे. तरी याकडे प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून जनतेमध्ये कायदा व सुवेवस्था बाधित ठेवावी.
byMEDIA POLICE TIME
-
0